by Alka Deshmukh ✓ · 11 Mar 2020
मग........ जाळायचे तिलाच..! मारायचे तिलाच...! खटले कोर्ट आणि शिक्षा... फाशीचाही व्यापार... सगळा तमाशा... एकदा नाही हजारदा शब्दांनी बलात्कार आणि मेल्यानंतरही नाहीच न्याय... न्यायातही बलात्कार....
Loading comments…
Loading comments…