by Sanjay Dhangawhal ✓ · 8 Feb 2020
न्यायासाठी ही तिला लढावेच लागते गुन्हेगार पोसले जातात आणि ती मरत असते म्हणून आता या मातीची दुर्गंधी यायला लागली कुण्या आईची मुलगी भर चौकात जळायला लागली
Loading comments…
Loading comments…