by Raakesh More ✓ · 11 Mar 2020
कोकिळा म्हणतात तिला सर्व ती माझा अभिमान तीच संगीताची आशा या देशाची शान स्वरसम्राज्ञी किताब ऐसा तिलाच साज्य आहे माझ्या दीदीचं माझ्यावर प्रेम अविभाज्य आहे||
Loading comments…
Loading comments…