by Sanjay Dhangawhal ✓ · 18 Feb 2020
ती चिंब चिंब भिजायची तो शांत व्हायचा ती सरींना मिठीत घ्यायची तो लाजायचा ती आडोसा घ्यायची तो लपून बघायचा तिचं भिजलेलं रूप पाहून काळोखात शिरायचा
Loading comments…
Comments
Loading comments…