by Somesh Kulkarni ✓ · 22 May 2020
मला भेटली कालच ती होती बसस्टाॅपवर उभी, बरसणार होत्या पावसाच्या धारा आभाळ दाटलं होतं नभी मीच तिला म्हणालो चल माझ्याबरोबर पावसात भिजण्यापेक्षा माझ्या घरी येऊन थोडा आराम कर
Loading comments…
Comments
Loading comments…