by Ajay Nannar ✓ · 31 Jul 2020
सारे दिवे विझले, पावलांचा आवाज येई... सळसळत्या पानांचा आवाज, पावसाच्या थेबांचा टपटप आवाज कानी पडे..... जणू कोनीतरी येण्याची चाहूल मजला लागे, ते ऐकून माझ्या मनाचा थरथराट होई....
Loading comments…
Loading comments…