by परेश पवार 'शिव' ✓ · 15 Jul 2019
बाहेर पडणारा पाऊस.. आणि त्यात मनसोक्त भिजणारा रस्ता पाहिला की नजरेसमोर उभा राहतो, तो आपल्या कॉलेजचा रस्ता.. आपल्याला ओळखणारा.. पाऊस पडून गेल्यानंतरचा.. अंगावरची धूळ-माती झाडून, स्वच्छ आंघोळ करुन, हसून आपलं स्वागत करणारा...
Loading comments…
Comments
Loading comments…