by राजेंद्र वैद्य कल्याणकर ✓ · 17 Sept 2020
दवात भिजल्या कळीसारखी पडद्यामागे ती युवती पानामागील फुलासारखी मोहक भारी दिसली ती... पदन्यास ते मयुरीपरी बघत स्वतःला ओलेती उभी राहिली आईन्यापुढती बघता स्वतःला ओलेती...
Loading comments…
Loading comments…