by Manisha Awekar ✓ · 3 Feb 2020
रेशमी कुरळे कुंतल, सावरी वरवरी ती मध्येच बट चुकार, मम मानसी विराजी अबोली असावी, का असावी ती रेश्मा!! प्रेमाच्या नगरी, माझीच ती करिश्मा!!
Loading comments…
Loading comments…