by Somesh Kulkarni ✓ · 6 Jul 2020
रस्त्यानेच जाताना दिसली म्हणून दिला मी तिला आवाज नशीब ओळख दिली तिने म्हणाली, कसा काय भेटला आज? तिनं मागवली काॅफी मी मागवला चहा म्हणणार होतो आलीच आहेस तर चार दिवस इथंच राहा
Loading comments…
Loading comments…