by Pradip Joshi ✓ · 17 Feb 2020
माझ्याशी रोज प्रेमाच्या गप्पा मारणारी खास गुलाबी पत्रातून प्रेम व्यक्त करणारी माझ्या हृदयात जागा मिळवणारी अभ्यासात मला बरोबर घेऊन जाणारी कोण सांगेल का ती सध्या काय करते।
Loading comments…
Loading comments…