by Sanjay Dhangawhal ✓ · 19 Feb 2020
अत्याचाराचा घाव करूनही देह जाळला जातो न्यायासाठी उगाच त्या मेणबत्तीवर अन्याय होतो नकळत अशा कितीतरी मेणबत्त्या रोज जळत असतात वासनेच्या अग्नीत वितळत असतात
Loading comments…
Loading comments…