by MAHENDRA SONEWANE ✓ · 26 May 2020
तुझे सौंदर्य सखी, मनी भावत होते| माझे डोळे निसर्गाशी, चाळे करत होते|| पहिला पाऊस मंदगती, वाहे वारा हळू| तुझ्या ओठावरती मादक, रंग लागला चढू||
Loading comments…
Comments
Loading comments…