by Ashwini Kulkarni ✓ · 22 May 2020
तो..... एक क्षणही तुला मागे वळून बघावेसे वाटले नाही का गं? ती..... बऱ्याचदा वाटले पण मीही तुझ्या हाकेची वाट पाहत बसले तो.... अंतर वाढवली तू दोघात परके केले मला क्षणात
Loading comments…
Comments
Loading comments…