by Ujwala Rahane ✓ · 8 Jul 2021
त्याच्या हातात छत्री आणि तो, रिमझिम पडणारा पाऊस आणि मला भिजायची हौस, मला आवडते भिजायला आणि याची धडपड माझ्यावर छत्री धरायला
Loading comments…
Loading comments…