by MAHENDRA SONEWANE ✓ · 6 Aug 2020
परिवाराचं पोषण करतो, नेहमी धडपड करतो। जीवाचे रान करतो, तो फक्त बाप असतो॥ आपल्या मुलांसाठी, कधी कमी न करतो। स्वतः दुःख झेलतो, मुलांना सुखी करतो॥
Loading comments…
Loading comments…