by Sanjay Gurav ✓ · 22 May 2020
संथ पाण्यावर तरंग उठतात काहीच वर्तुळं काठावर येतात तरंग उठायला टाकावे लागतात खडे तळ मात्र गाठतात अगदीच थोडे
Loading comments…
Loading comments…