by AnjalI Butley ✓ · 12 Jul 2019
पाना पानां मधुन दिसतात हिरे... मन अधिर होते ओंजळीत पकडण्या थोड्या क्षणांसाठी ओंजळीत पकडून ते हिरे मन तृप्त तृप्त होते
Loading comments…
Loading comments…