परी सारखी तु
आणि तुझं रुप,
तुझ्या केसांच्या जाळ्यांनी
मला ओढुन घे
तुझ्या ओठांचे अमृत
मला पिऊ दे...
Loading comments…
Loading comments…