by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 17 Mar 2020
त्या दिवशी माहित नाही का तू रूसलेला... गरमागरम पुरीसारखा फुललेलास... विचारलं तर म्हणाला काही नाही आणि गाल फुगवून तू परत बसलास....
Loading comments…
Loading comments…