नाव तुझे साकारताना,
हलकेच त्याला वळण देतो।
तुझ्या मनात नाही जमले जरी,
तुझ्या नावात नाव माझे लपवत असतो।
Loading comments…
Loading comments…