by Pranali Deshmukh ✓ · 8 Feb 2020
एक न होणे कळले होते घर स्वप्नाचे जळले होते वाट बदलली हात सुटेना घन ओथंबून रडले होते बंद कपाटी जपून ठेवले कुलूप लावी कडीच नाही खटखट अविरत दारावरती उघडणार मी कधीच नाही
Loading comments…
Loading comments…