by ninad rajpathak ✓ · 5 Aug 2020
जेव्हा नभ मेघांनी दाटून येते अन् सौदामिनी ती लखलखून जाते मला सखे तुझी याद येते कोसळत्या सरींनी धरा चिंब होते झुळूक, मातीचा सुगंध घेऊन येते मला सखे तुझी याद येते
Loading comments…
Loading comments…