by Supriya Devkar ✓ · 18 Nov 2020
तुझी नी माझी भेट ती कशी विसरावी सांग जरा आठवणींच्या लोलकातला आहे मोती खास खरा आठवते लखलखणारे डोळे चेहऱ्यावरले गोड हासू वाटते मज कधीच ना या आठवणींना पूसू
Loading comments…
Loading comments…