by Pratiksha (Ruhi) Kapgate ✓ · 11 Feb 2020
आतुर कर्ण माझे ऐकण्या तुझ्या प्रेमाचे दोन शब्द, बोल ना रे मनातले का रे असा तू स्तब्ध! वक्तव्य तुझे करती मजला सदा मंत्रमुग्ध, खोल द्वार हृदयातले का रे असा तू स्तब्ध!
Loading comments…
Loading comments…