by Rajiv Masrulkar ✓ · 19 Feb 2020
एवढी झाली नजर का वाकडी पुरुषा तुझी वाटते सोलून घ्यावी कातडी पुरुषा तुझी तू तुझा इतिहास घे समजून जन्मापासुनी घेतली गिरवून मी बाराखडी पुरुषा तुझी
Loading comments…
Loading comments…