by Amol Shinde ✓ · 25 Jun 2019
तुला यायचं तू आलीस तुला जायचं तू गेलीस पण बघ ना एकदाच तू आभाळ दुःखाच पदरात पाडून गेलीस आता सोडलं बघ मी पण तुझ्यासाठी रडणं तुझ्यासाठी झुरणं कारण मिळत नाही कधीच जातीला जात अन धर्माला धर्म एक चूकलं प्रेमाचं पदरात पडलं कर्म
Loading comments…
Comments
Loading comments…