by Padmakar Bhave ✓ · 8 Feb 2020
तुझ्या केसांतून विहरणारा माझा श्वास आणि तू घट्ट बिलगताना, चांदण्याचा आभास! चुंबून घेताना तुझ्या देहावरच्या कळ्या, माझ्या ओठांच्या लहरी किती उतावळ्या!
Loading comments…
Loading comments…