by Mahananda Bagewadi ✓ · 26 Jul 2020
सांग ना तुझ्या आठवणीत मी किती झुरु, माझी सकाळ अन् संध्याकाळ तुझ्या विचारांतच सुरू, सांग ना तुझ्या आठवणीत मी अजून किती झुरू.... पाहावे तिथे तुझाच चेहरा दिसे, तुझ्याविना एक क्षणही न सरे...
Loading comments…
Comments
Loading comments…