by Sakharam Aachrekar ✓ · 13 Feb 2020
आपल्या रंगीत भेटींचा, मग अस्त सुरू झाला हलकाच डोळ्यातून तुझ्या, आठवणींचा प्रेमबिंदू आला तुझ्याशिवाय या रात्रींचा, वेग मंद झाला तुझ्यावर लिहिण्याचा वेडा, छंद सुरू झाला
Loading comments…
Loading comments…