by Kalpana Nimbokar ✓ · 12 Feb 2020
घेऊन जातात मला माळरानी जिथे असतो आपण भेटलेलो कधी काळी..... जाळतात तुझ्या आठवणी.. गाभार्यात जीवनाच्या फिरतात तुझ्या आठवणी
Loading comments…
Comments
Loading comments…