by Priyanka Bhasme ✓ · 12 Feb 2020
स्वातंत्र्यासाठी तू केले तुझ्या देहाचे दहन, प्राण अर्पिले देशासाठी, अर्पिले तुझे तू मन, अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी झिजवले आपले तन, वीर सैनिका तुला मी करते आज शत शत नमन
Loading comments…
Loading comments…