by Kajal Pawale ✓ · 22 Feb 2020
तुझ्या अस्तित्वाचं कारण फक्त मी, पण माझं संपूर्ण अस्तित्वच तू देशप्रेम जरी हृदयात असले तरी हृदयाचा तुकडा माझ्या तू समोर येताच तुझ्या हास्याने हे हृदय भिजवशील ना गं सोनू, मला मिठीत घेशील ना गं?
Loading comments…
Loading comments…