by Uddhav Bhaiwal ✓ · 2 Oct 2020
जीवनातील चढउतार सोबतच आपण पाहिले नशीबाचे भोगही सारे एकत्रच आपण साहिले किती आल्या भीषण लाटा किती आले वादळवारे सखे तुझ्या सोबतीने अलगद मी झेलले सारे
Loading comments…
Comments
Loading comments…