by Meena Mahindrakar ✓ · 11 May 2020
माळले जरी नाही मी फूल तुझ्या गजऱ्यात कधी मनाचे पुष्प मात्र होते तुझ्याच करिता शब्द जरी एकही उच्चारले मी नाही गीत माझे मात्र होते तुझ्याच करिता
Loading comments…
Loading comments…