by Sanjay Gurav ✓ · 18 Oct 2020
कलाकारी अशी की जिंकलेस लिलया कळला नाही अजूनही गुढ तो मंतर आता बंद वाटा तुजविण नसे गत्यंतर सुरुवात शेवट तूच स्वर्गही नको तुझ्यानंतर
Loading comments…
Comments
Loading comments…