by Priyanka Dabhade ✓ · 30 Jul 2020
असे कसे शब्दात मांडायचे तुझ्याप्रतीचे प्रेम, सावळ्या, वाहण्या तुज घेऊन आले मोगऱ्याच्या सुगंधी पाकळ्या... तुझ्या प्रीतीच्या अंगणी कितीदा तुझीच वाट बघावी, सांग ना रे मोहना, की मीरेसम मीही वेडी व्हावी..
Loading comments…
Loading comments…