by Pandit Warade ✓ · 10 Jul 2021
सांगू कसे साजणी, कामिनी, माझ्या शकुंतले गुरफटलो प्रेमात तुझ्या मी तुझ्यात मन गुंतले लोक वदती असा कसा हा खुळ्यागत वागतो झोप येईना डोळ्यात माझ्या रात्र रात्र जागतो
Loading comments…
Loading comments…