by Jyoti deepak Suryawanshi ✓ · 17 Feb 2020
चांदण्या रात्री तुजसवे फिरावे मंद - मंद तारकांनीही गाली हसावे.... हाती घेऊनि हात तुझा दूरदूर चालावे थोडा अबोल तू थोडी अबोल मी राहावे....
Loading comments…
Comments
Loading comments…