by Yogita Takatrao ✓ · 28 Dec 2018
तुकडे आहेत विखुरलेले माझ्या मनाचे इकडे तिकडे सभोवतालि पसरलेले उचलु कसे मी हात लावता दुरवर जाती पाहु शकते फक्त उघड्या डोळयांनी नाही घेता येत भरून ओंजळीतही
Loading comments…
Loading comments…