by Arvind Kadam ✓ · 19 Mar 2021
गर्द चांदण्या रात्री एकदा तुला पाहिले रानभैर तू चाललीस वेचण्या आकाशफुले चंद्रानेही चमकून तुला होते निहाळले अवखळ तुझ्या बटांना जेव्हा तू सावरले
Loading comments…
Loading comments…