by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 8 Feb 2020
लपुनी मज पाहताना मी पाहिले तुला। हसुनी तुझे लाजणे अन् नजर चोरणे।। पाहताना तुझे मज तुला पाहताना। वेड लावी जीवा तुझे अबोध बहाणे।।
Loading comments…
Loading comments…