by Nilesh Jadhav ✓ · 17 May 2020
तुला सांगायचंय मनातलं तुझ्या मनाशी एकरूप होऊन प्रेम करतोय मी तुझ्यावर हे बोलायचंय तुझ्या नजरेत नजर घालून ठाव घ्यायचाय तुझ्या मनाचा, अगदी खोल शिरून पाहतोय मी तुला रोजच, आज पाहायचंय नजर बांधून...
Loading comments…
Loading comments…