by Shreyash Shingre ✓ · 12 Jan 2019
मुकलो जरी प्राणास तरीही लक्ष्य माझे हुकणार नाही मिटले माझे डोळे तरीही चेहरा तुझा विरणार नाही
Loading comments…
Comments
Loading comments…