by krushnaji damle ✓ · 11 Jul 2018
एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगनें दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज आणूनी
Loading comments…
Comments
Loading comments…