by swati Balurkar " sakhi " ✓ · 13 Feb 2020
प्रेमाच्या आठवड्यातला एक एक दिवस फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत गेला! गुलाबात तू, टेडीमध्ये तू, मनातल्या वचनात तू कल्पनेतल्या चुंबनात तू, आलिंगनात तू!
Loading comments…
Loading comments…