सखे, आजचा दिवस तुला न भेटता गेला,
वाटले आयुष्यातला एक दिवस व्यर्थ गेला!
प्रेमात पडल्याशिवाय आयुष्यात काही तथ्य नाही,
वाटतंय तुझ्याशिवाय जीवनात काही अर्थ नाही!
सखे, आजचा दिवस तुला न भेटता गेला,
वाटले आयुष्यातला एक दिवस व्यर्थ गेला!
प्रेमात पडल्याशिवाय आयुष्यात काही तथ्य नाही,
वाटतंय तुझ्याशिवाय जीवनात काही अर्थ नाही!
Loading comments…