by Sanjay Gurav ✓ · 28 May 2020
कातर संधीकाल थरथरता भवताल नक्षी सुरकुत्यांची तुझे अन माझे गाल  सोबत तरीही चिरकाल होता कठीण भूतकाल हात तुझा असता हाती मी धनवान, नसे कंगाल
Loading comments…
Loading comments…