by Sanjay Dhangawhal ✓ · 11 Feb 2020
आजकाल खऱ्या माणसांना जगू देत नाही आणि त्यांना कोणी विचारतही नाही अरे एका लबाड माणसाच्या जन्मासाठी तू खऱ्या माणसाचा शोध घेत होतास फिरून फिरुन शेवटी माझ्या दारी आलास
Loading comments…
Comments
Loading comments…