ह्या मार्गात चालताना कदाचित तुला ठेस लागेल
न थांबता पुढे चालायचं आहे
तुला हे आयुष्य दिलं ना अपघात हा होणारच
न घाबरता तुला पुढे जायचं
ह्या मार्गात चालताना कदाचित तुला ठेस लागेल
न थांबता पुढे चालायचं आहे
तुला हे आयुष्य दिलं ना अपघात हा होणारच
न घाबरता तुला पुढे जायचं
Loading comments…